स्वागत आहे

वेळास्ते ग्रामपंचायत

सर्वांगीण विकासाच्या दिशेने सतत प्रयत्नशील

अधिक जाणून घ्या

गावा विषयी

ग्रुप ग्राम पंचायत वेळास्ते, तालुका मुरुड-जंजिरा, जिल्हा रायगड (पिन ४०२४०१) अंतर्गत एक महत्त्वाचे ग्रामीण स्वराज्य केंद्र आहे. वेळास्ते हे या समूह ग्रामपंचायतीचे मुख्य गाव असून वांद्रेवाडी आणि वावे (वावे आदिवासीवाडी सहित) ही गावे यामध्ये समाविष्ट आहेत. ही ग्रामपंचायत रायगड जिल्हा परिषद व मुरुड पंचायत समितीच्या अखत्यारीत कार्यरत आहे. गावाची सद्य लोकसंख्या १३१२ असून गावातील बहुतांश लोकसंख्या शेतीप्रधान आहे. संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात १००% कर वसूली होते. "प्रत्येक शेतकरी लखपती शेतकरी" ही ग्रामपंचायतीची चालू मोहीम आहे. पाणीपुरवठ्यासाठी "हर घर जल - हर घर नल" योजनेंतर्गत जवळपास सर्व कुटुंबांना स्वतंत्र नळ जोडणी देण्यात आलेली आहे.

गाव नैसर्गिकरित्या सह्याद्रीच्या टेकड्यांच्या सान्निध्यात वसलेले असल्याने पावसाळ्यात परिसर हिरवागार दिसतो आणि अनेक लहान-मोठे धबधबे अनुभवता येतात. गावात धाविर महाराज व करजाई देवी यांची मंदिरे आहेत, जी स्थानिकांची श्रद्धास्थाने आहेत. शिक्षणाच्या दृष्टीने वेळास्ते, वावे आणि वांद्रेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. तीन अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. आरोग्य उपकेंद्र गावात नसले तरी नांदगाव येथे सुमारे ६ किमी अंतरावर सुविधा उपलब्ध आहे.

ग्रामपंचायत अधिकारी

सौ.कल्पना अंकुश पवार

सौ.शनिता शरद खेडेकर

सरपंच

9579166645

श्री. निलेश हरिश्चंद्र तांबडकर

श्री.मिलिंद मंगेश खेडेकर

उपसरपंच

9226234813

श्री अलंकार धुमाळ

श्री.सागर कृष्णा मालजी

ग्रामपंचायत अधिकारी

9309917725

गावातील लोकसंख्या किती आहे

275
कुटुंबांची संख्या
1303
लोकसंख्या
681
पुरुष
631
महिला

गावातील सुविधा

वेळास्ते / Welaste द्वारे पुरवल्या जाणाऱ्या उत्कृष्ट सुविधा

२४ तास पाणी पुरवठा

२४ तास पाणी पुरवठा

अनेक ग्रामपंचायतींनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विहीर पुनर्भरण, पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारण प्रकल्पांसारखे उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

घनकचरा व्यवस्थापन

गावातील स्वच्छता राखण्यासाठी प्रभावी घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालयांची निर्मिती आणि जनजागृती मोहीम राबवून यश मिळवले आहे

घनकचरा व्यवस्थापन
सौरऊर्जेचा वापर

सौरऊर्जेचा वापर

काही ग्रामपंचायतींनी सार्वजनिक दिवे आणि पाण्याच्या पंपासाठी सौरऊर्जेचा वापर करून वीज खर्चात बचत केली आहे.

शुद्ध पाणी पुरवठा

सर्व नागरिकांना पिण्याचे शुद्ध आर.ओ. पाणी ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. पाईपलाईनद्वारे हे शुद्ध पाणी प्रत्येक गावात २४ तास उपलब्ध असते.

शुद्ध पाणी पुरवठा

वृक्षारोपण चित्रदालन

शासन अधिकारी

महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण विकास विभाग

श्री. देवेंद्र फडणवीस

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

Hon'ble Chief Minister

महाराष्ट्र शासन

श्री. एकनाथ शिंदे

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

Hon'ble Deputy Chief Minister

महाराष्ट्र शासन

श्री. अजित पवार

श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री

Hon'ble Deputy Chief Minister

महाराष्ट्र शासन

श्री. जयकुमार गोरे

श्री. जयकुमार गोरे

माननीय मंत्री

Hon'ble Minister

ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

श्री. योगेश कदम

श्री. योगेश कदम

माननीय राज्यमंत्री

Hon'ble Minister of State

ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

श्री. एकनाथ दवले

श्री. एकनाथ दवले

प्रमुख सचिव

Principal Secretary

ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

श्री. प्रजित नायर

श्री.किशन नारायणराव जावळे(IAS)

जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी

District Collector & Magistrate

रायगड जिल्हा

श्री. सत्यजित बडे

श्री. सत्यजित बडे

अतिरिक्त जिल्हाधिकारी

Additional District Collector

रायगड जिल्हा

श्री. मुरुंगनाथम एम

माननीय नेहा भोसले (आयएएस)

मुख्य कार्यकारी अधिकारी

Chief Executive Officer

जिल्हा परिषद, रायगड

श्री. जालिंदर बाळासाहेब पठारे

उप मुख्य कार्यकारी अधिकारी

Deputy Chief Executive Officer

जिल्हा परिषद, रायगड

श

राजेंद्रकुमार खताळ

ब्लॉक विकास अधिकारी

Block Development Officer

मुरुड तालुका